शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:43 IST

सटाणा : शहरासह तालुक्यात खासगी वैद्यकीय सेवा देणार्या डॉक्टरांनी कोरोनाच्या संकट काळात न डगमगता अविरतपणे सेवा दिल्याने त्यांचा बागलाण वासीयांच्यावतीने सन्मान करून आमदार दिलीप बोरसे यांनी त्यांच्या सुरिक्षततेसाठी पीपीई किट्सचे वाटप केले.

सटाणा : शहरासह तालुक्यात खासगी वैद्यकीय सेवा देणार्या डॉक्टरांनी कोरोनाच्या संकट काळात न डगमगता अविरतपणे सेवा दिल्याने त्यांचा बागलाण वासीयांच्यावतीने सन्मान करून आमदार दिलीप बोरसे यांनी त्यांच्या सुरिक्षततेसाठी पीपीई किट्सचे वाटप केले.सर्वत्रकोरोनाने थैमान घातले आहे. या महाभयंकर संकट काळात बहुतांश ठिकाणी या संकटाशी सामना करण्याऐवजी आपली रु ग्ण सेवा बंद केली. मात्र बागलाणच्या खासगी डॉक्टरांनी रु ग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून कोरोनाला हरवत अविरतपणे रु ग्ण सेवा देण्याचे काम सुरु ठेवले आहे. या सेवेबद्दल आमदार बोरसे यांनी येथील संपर्ककार्यालयात शहरातील डॉक्टरांचा सन्मान केला. या कार्यक्र माचे अध्यक्ष ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश जगताप होते.यावेळी बालरोगतज्ञ डॉ. दिग्विजय शहा यांनी मार्गदर्शन केले. डॉ. जगताप, व्ही. के. येवलकर, विद्या सोनवणे, शशिकांत कापडणीस, अभिजित थोरात, शरद पवार, आशिष सूर्यवंशी, अमोल पवार, राहुल सोनवणे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Nashikनाशिक