शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वरदा’ची हिंदी-मराठी गीतांची सुरेल मैफल

By admin | Updated: October 17, 2014 00:11 IST

‘स्वरदा’ची हिंदी-मराठी गीतांची सुरेल मैफल

 

नाशिक : गेल्या तेवीस वर्षांपासून सुगम गायनाचे धडे देणाऱ्या स्वरदा म्युझिक अकॅडमीच्या वतीने आयोजित हिंदी-मराठी गीतांच्या सुरेल मैफलीत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्यातील गानसाधनेचे दर्शन घडविले. प. सा. नाट्यगृहात स्वरदा म्युझिक अकॅडमीच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘गाणी तुमची आमची’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. मैफलीचा प्रारंभ संत सूरदासांच्या ‘दीनन दुख हरन देव’ या प्रार्थनेने झाला. अकॅडमीच्या संचालक व गायिका शुभदा तांबट व सहकाऱ्यांनी ही प्रार्थना सादर केली. त्यानंतर गौरी उपासनी यांनी ‘पूनवेचा चंद्रम’ हे गीत सादर केले. दीपाली ठोंबरे व विद्यार्थ्यांनी ‘इन्साफ की डगरपे’ हे गीत पेश करत उपस्थितांकडून दाद मिळविली. ऋतुजा जोशी हिने ‘मजसी येणे’ हे गीत आपल्या खास शैलीत सादर केले. प्रियंका कोठावदे यांनी ‘गिरीधर के घर’, श्रीमती पुष्पा देशमुख यांनी ‘रानात सांग’, साधना भागवत यांनी ‘छबीदार छबी’, रोहिणी पांडे यांनी ‘आला वसंत ऋतू’, अश्वदीप खोब्रागडे याने ‘आम्ही ठाकर ठाकर’, कल्पेश भट व हितेंद्रने ‘अष्टविनायक’, संपदा दोंदे, वैभवी कसरेकर व जयश्री महाजन यांनी ‘जरा ओलसर’, शशांक देशपांडे यांनी ‘त्या कोवळ्या’, तर कौस्तुभ, किरण मेतकर व यश वाणी यांनी ‘छूकर मेरे’ हे गीत सादर करत उपस्थितांना खिळवून ठेवले. रश्मी कुंटे व आरोही मेतकर यांच्या वाद्यवादनालाही दाद मिळाली. साथसंगत शुभदा तांबट (संवादिनी), निनाद तांबट (सिंथेसायझर), नवीन तांबट व सुहास खरे (तबला व ढोलकी) यांनी केली. वैशाली जोशी यांनी निवेदन केले. (प्रतिनिधी)