डोंगरदऱ्यांना फुटला कंठ : वरुणराजा रुसल्याने निसर्ग भकास वाटू लागला होता. नदी-नाले आटले होते. पावसाने हजेरी लावली अन् सृष्टीचे अवघे रूपडेच पालटून गेले... इगतपुरी तालुक्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे विहीगावनजीकचा ‘अशोका फॉल्स’ पर्यटकांना भुरळ घालू लागला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}