शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक दृष्टिकोन बाळगा: प्रतिभा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:49 IST

महाविद्यालयीन शिक्षण घेताना सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आपल्यातील कमतरता शोधून करिअर करून जीवनाची वाटचाल यशस्वी करा, असे प्रतिपादन मुंबई येथील लेखिका प्रा. प्रतिभा विश्वास यांनी केले.

ठळक मुद्दे बिटको महाविद्यालयाचा बक्षीस समारंभ

नाशिकरोड : महाविद्यालयीन शिक्षण घेताना सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आपल्यातील कमतरता शोधून करिअर करून जीवनाची वाटचाल यशस्वी करा, असे प्रतिपादन मुंबई येथील लेखिका प्रा. प्रतिभा विश्वास यांनी केले.बिटको महाविद्यालयाच्या ५७ व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रा. विश्वास बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्य डॉ. धनेश कलाल, कोटमगावचे सरपंच बाळासाहेब म्हस्के, उपप्राचार्य डॉ. डी. जी. बेलगावकर, डॉ. संजय तुपे, डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ. महेश औटी, डॉ. विजया धनेश्वर, समाधान जाधव, भाऊसाहेब म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यशवंत रारावीकर उत्कृष्ट संशोधक पुरस्कार - डॉ. अनिल पाठारे, प्राचार्य ह. मा. रायरीकर उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार- डॉ. मंजुषा कुलकर्णी, प्रा.नितीन पाटील, प्रा.वर्षा शेळके. शालेय पुरस्कार - मानसी सागर, सरला देवरे, सुनीता पुजारी, उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार- प्रा. डॉ. प्रकाश लांडगे, अंजली कुलकर्णी, विशेष सहकार्य पुरस्कार - प्रा. राजन माताडे, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार -सुवर्णा इंगोले, रमेश काळे, संदीप करवंदे, दुर्गेश चौधरी, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार - शिवा शहाणे यांना देण्यात आला.यावेळी महाविद्यालयाच्या प्रगतीच्या कार्याचा आढावा प्राचार्य डॉ. धनेश कलाल यांनी घेतला. आभार प्रा. पगारे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालय