शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पेठे विद्यालयात हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 4:33 PM

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा नाशिक एज्युकेशन संस्थेच्या वतीने पेठे विद्यालयातच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा पेठे विद्यालयात सत्कार मेहनत व इच्छाशक्ती याच्या बळावर यश मिळवता येतेबुद्धी व युक्ती वापरून आयुष्यात यशस्वी होता येते

नाशिक : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा नाशिक एज्युकेशन संस्थेच्या वतीने पेठे विद्यालयातच्या प्रांगणात गुरुवारी (दि. २३) सत्कार करण्यात आला. यावेळी सदगीर यांना धनादेश, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सूर्यकांत रहाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, अ‍ॅॅड.गोरखनाथ बलकवडे उपस्थित होते.      यावेळी रहाळकर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या कुस्ती खेळातील योगदानाबद्दल माहिती दिली. सदगीर यांनी संस्था व ति.झं.विद्यामंदिर शाळेच्या नावलौकिकात भर पडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदगीर यांनी यावेळी असे सांगितले की, मेहनत व इच्छाशक्ती याच्या बळावर यश मिळवता येते असे सांगितले. बलकवडे यांनी शारीरिक क्षमतांच्या जोरावर बुद्धी व युक्ती वापरून आयुष्यात यशस्वी होता येते असे सांगितले. आमदार ढिकले यांनी आपल्या बालपणाच्या शालेय आठवणींना उजाळा देऊन स्वत:च्या कुस्ती खेळाबद्दलच्या आवडीची माहिती दिली. आमदार फरांदे यांनी नाशिक मधील तालीम विकासाबद्दल माहिती दिली. यावेळी संस्था विश्वस्त रमेश चांदवडकर, कार्यवाह राजेंद्र निकम, ति.झं.विद्यामंदिर शाळेचे विश्वास बोडके, सरोजिनी तारापूरकर, वि.भा.देशपांडे, एल.एस.जाधव, दिलीप अहिरे, मुख्याध्यापिका प्रियंका निकम आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक क्र ीडा समिती अध्यक्ष पांडुरंग अकोलकर यांनी केले. सूत्रसंचालन संस्था शिक्षणाधिकारी शैलेश पाटोळे यांनी तर आभारप्रदर्शन संस्था कार्यवाह राजेंद्र निकम यांनी केले.

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाharshwardhan sadgirहर्षवर्धन सदगीरSchoolशाळा