शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

खड्डयांमूळे गुजरात महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 2:42 PM

पेठ -नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ वर गुजरात राज्याच्या सरहद्दीपर्यंत साधारण १५ किमी रस्त्यावर मोठया प्रमाणावर खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

पेठ -नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ वर गुजरात राज्याच्या सरहद्दीपर्यंत साधारण १५ किमी रस्त्यावर मोठया प्रमाणावर खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नाशिक ते राजबारी चेक नाका दरम्यान मनपा हद्द ते रामशेज, आंबेगण ते सावळघाट व वांगणी ते राजबारी फाटा या जवळपास १५ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर कॉक्र ीटीकरण ऐवजी डांबरीकरण करण्यात आल्याने दरवर्षी पाहिल्याच पावसात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात. खड्डयात पाणी साचल्याने लहान वाहने बोलीचा अंदाज येत नसल्याने अपघातग्रस्त होतात. शिवाय खड्डे टाळतांना वाहनधारकांना अक्षरश: खो खो चा खेळ खेळावा लागत आहे.————————————————सावळघाट व कोटंबी घाटात रस्त्याचे रूंदीकरण करतांना अवघड वळणे तशीच राहील्याने अवजड वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे.कोटंबी घाटाच्या पायथ्याशी शाळा, प्रवाशी निवारा शेड व मानवी वस्ती असल्याने या ठिकाणी वारंवार वाहने पलटी होण्याचे प्रमाण वाढल्याने शालेय विद्यार्थ्यासह प्रवाशांना धोका निर्माण होण्याची भिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक