शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘नर्व ब्लॉक्स’ तंत्राचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 01:40 IST

रुग्णांवर वेदनाविरहित आणि अधिकाधिक सुरक्षित शस्त्रक्रिया करण्यासाठी भूलशास्त्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची भूलतज्ज्ञांना आवश्यकता असते. अशा अद्ययावत ‘नर्व ब्लॉक्स’ तंत्राविषयी कोईम्बतूरचे ख्यातनाम भूलतज्ज्ञ डॉ. बालावेंकट यांनी त्यांच्या टीमसोबत नाशिक विभागातील भूलतज्ज्ञांना विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देभूलतज्ज्ञ कार्यशाळेचा समारोप : प्रात्यक्षिकांतून अद्ययावत माहिती

नाशिक : रुग्णांवर वेदनाविरहित आणि अधिकाधिक सुरक्षित शस्त्रक्रिया करण्यासाठी भूलशास्त्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची भूलतज्ज्ञांना आवश्यकता असते. अशा अद्ययावत ‘नर्व ब्लॉक्स’ तंत्राविषयी कोईम्बतूरचे ख्यातनाम भूलतज्ज्ञ डॉ. बालावेंकट यांनी त्यांच्या टीमसोबत नाशिक विभागातील भूलतज्ज्ञांना विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.नाशिक शहरात शनिवारपासून सुरू असलेल्या प्रादेशिक भूलतज्ज्ञ कार्यशाळेचा रविवारी (दि.१५) समारोप झाला. या कार्यशाळेच्या माध्यमातून डॉ. बालावेंकट यांनी त्यांच्या टीमसह भूलशास्त्रातील अद्ययावत नर्व ब्लॉक्स तंत्रज्ञानाविषयी वेदांत हॉस्पिटल येथून कार्यशाळेत सहभागी झालेल्या भूलतज्ज्ञांना हॉटेल एसएसके येथे थेट प्रक्षेपणाद्वारे मार्गदर्शन केले.यावेळी कार्यशाळेत सहभागी भूलतज्ज्ञांच्या विविध शंकांचेही बालावेंकट यांनी निरसन केले. तसेच भूलशास्त्रातील वेगवेगळ्या तंत्रज्ञानाविषयीही यावेळी चर्चा करण्यात आली. नाशिक अनेस्थेशिया असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सुनीता संकलेचा यांनी भूलशास्त्रातील अत्याधुनिक तंत्र व त्यातील बारकावे यामुळे हे तंत्र रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक वरदानच ठरत असल्याचे सांगत या तंत्रातील अद्ययावत माहिती भूलतज्ज्ञांपर्यंत पोहचविण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट कार्यशाळेच्या माध्यमातून साध्य झाल्याचे मत व्यक्त केले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत उपासणी, डॉ. गीता तोरणे, डॉ. महेंद्र गुप्ता, डॉ. तुषार नेमाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यdoctorडॉक्टर