शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

घोटी-सिन्नर रस्त्यावर टॅँकर उलटला

By admin | Updated: January 21, 2016 21:51 IST

घोटी-सिन्नर रस्त्यावर टॅँकर उलटला

घोटी : घोटी-सिन्नर रस्त्यावर गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुंबईहून नागपूरला डिझेल घेऊन जाणारा टॅँकर समोरील वाहनाने हुलकावणी दिल्याने रस्त्यालगत पलटी झाला. या अपघातात चालक व क्लीनर गंभीर झाले असून जखमींना घोटीच्या ग्रामीण रु ग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईहून नागपूरला डिझेल घेऊन जाणारा एम.एच ४६ ए आर ०७६९ हा सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घोटी-सिन्नर रस्त्याने पिंपळगाव मोर शिवारातून जात असताना एका वळणावर समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने टॅँकरला हुलकावणी दिल्याने तो रस्त्यावर पलटी झाला. दरम्यान टॅँकर पलटी झाल्यानंतर त्यातून इंधन गळती होऊ लागली. हा प्रकार काँग्रेस नेते संपतराव काळे यांनी तत्काळ घोटी पोलिसांना कळविला.अपघाताची माहिती समजताच घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्यासह हवालदार संजय सांगळे, संदीप शिंदे, दत्ता हांडगे, संदीप झाल्टे आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त टॅँकरची इंधन गळती थांबविली व अपघातग्रस्त टॅँकर रस्त्यावरून हटविला व ठप्प झालेली वाहतूक पूर्वपदावर सुरू केली. या अपघातात चालक यांच्यासह क्लीनर जखमी झाले आहेत. (वार्ताहर)