शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यात घरकुल वाटपात घोळ

By admin | Updated: August 25, 2016 23:55 IST

तहसीलदारांना निवेदन : यादीच्या फेरसर्वेक्षणाची मागणी

घोटी : इगतपुरी तालुक्यात इंदिरा आवास घरकुल योजनेत मूळ लाभार्थी आणि गरजूंना डावलून सधन असलेल्या व ज्यांच्याजवळ पक्की व भक्कम घरे आहेत अशा व्यक्तींना घरकुलाचा लाभ देण्यात आला असून, शासनाने या यादीचे फेरसर्वेक्षण करून खऱ्या लाभार्थींस घरकुलाचा लाभ द्यावा, अशा मागणीचे निवेदन तहसील अनिल पुरे यांना देण्यात आले आहे.याबाबत तालुक्यातील वाघेरे येथील ग्रामस्थांनी तहसीलदार अनिल पुरे यांची भेट घेऊन वाघेरे येथील विशेष ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ केली जात असून, जातनिहाय सर्वेक्षणाची चौकशी व्हावी, घरकुल योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात आला आह़े तसेच ही घरकुले पात्र लाभार्थींना मिळण्यासाठी फेरसर्वेक्षण करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या शिष्टमंडळात प्रभाकर चिकने, एकनाथ भोसले, पप्पू भोसले, दिनकर चिकने, दशरथ धोंगडे, दगडू जाधव, भागूबाई धोंडे, राहुल किर्वे, भास्कर हिलम, संपत डोखे, शिवाजी चिकने, सत्यभामा आंबेकर, प्रकाश भोर आदिंचा समावेश होता. (वार्ताहर)