शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळांवर कडाडली ‘दामिनी’

By admin | Updated: September 5, 2014 00:32 IST

गणेश मंडळांवर कडाडली ‘दामिनी’

नाशिक : अनधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या गणेश मंडळांवर महावितरणचे दामिनी पथक लक्ष ठेवून असून, या पथकाने ३०हून अधिक गणेश मंडळांची अनधिकृत वीज जोडणी उघडकीस आणली आहे.गणेश मंडळांवर लक्ष ठेवण्यासाठी महावितरणने दामिनी पथक तयार केले आहे. महिला सदस्य असलेल्या या पथकाने अनेक गणेश मंडळांना भेटी देत अधिकृत वीज जोडणी घेण्यास प्रवृत्त केले आहे. गणेशोत्सवादरम्यान, अधिकृत वीज पुरवठा घेण्याकरिता महावितरणने गणेश मंडळांना आवाहन केले होते. मात्र, काही मंडळांनी त्यास बगल दिल्याचे आढळले आहे. अनधिकृतपणे वीज जोडणी घेतलेल्या गणेश मंडळांवर नजर ठेवण्याचे काम महावितरणचे दामिनी पथक करीत आहे. आतापर्यंत दामिनी पथकाने ३० हून अधिक गणेश मंडळांचे वीज जोडांची तपासणी केली असून, त्यांना अधिकृत वीज जोडणी घेण्यास भाग पाडले आहे. गणेशोत्सवापर्यंत ही कार्यवाही अशीच सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे काही गणेश मंडळांनी घरातूनच वीज घेतल्याचेही महावितरणला आढळून आले आहे. महावितरण सण व उत्सवाकरिता वाजवी दराने म्हणजे ३.२७ पैसे प्रती युनिट या दराने वीजपुरवठा करीत आहे. गणेशोत्सवासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी १००० रुपये अनामत रक्कम महावितरणकडे जमा करावी लागते जी गणेशोत्सव संपल्यानंतर अर्जदारास परत मिळते. आतापर्यंत नाशिक शहरातील जवळपास १७० हून अधिक गणेश मंडळांनी महावितरणकडून वीजपुरवठा घेतला आहे. गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, तसेच सुरक्षितपणे गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. दामिनी पथक यासाठी कार्यरत आहे. (प्रतिनिधी)