शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी पाहुण्यांनी बनविली गणेशमूर्ती

By admin | Updated: September 4, 2015 23:55 IST

परदेशी पाहुण्यांनी बनविली गणेशमूर्ती

इंदिरानगर : भाजपाप्रणीत युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित शाडूमाती गण्ोशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत काही परदेशी पाहुण्यांनीही मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. या उपक्रमात परिसरातील बालके आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या सोहळ्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापन करावी, असा संदेश देण्यासाठी युनिक ग्रुपच्या वतीने नगरसेवक सतीश सोनवणे यांनी शाडूमार्ती गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. या उपक्रमास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात परदेशी पाहुणे माल्टे रेनस (जर्मनी), एकटीना (इजिप्त), कॅरोलीना (मॅक्सिको), फराह (इजिप्त) यांनी सहभाग घेतला. शाडूमातीपासून मूर्ती बनविताना त्यांनी या सोहळ्याची माहितीही जाणून घेतली. या पाहुण्यांनी बनविलेल्या मूर्र्तीचे त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात फोटो काढून हा क्षण साठवून ठेवला. कार्यशाळेत सहभागी झालेलेया बालगोपाळांनीदेखील गणेशमूर्ती बनविण्याचा प्रयत्न केला. कलाकार संकेत वारे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. (वार्ताहर)