शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांचा मोर्चा

By admin | Updated: July 22, 2014 00:50 IST

संगणक परिचालकांचा मोर्चा

 

नाशिकरोड : संगणक परिचालकांना शासकीय सेवेत समाविष्ट करून वेतनश्रेणी लागू करावी आदि विविध मागण्यांसाठी संगणक परिचालक कामगार संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. संगणक परिचालक कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी दुपारी रेल्वेस्थानक येथील आंबेडकर पुतळ्यापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना देण्यात आलेल्या निवेदनात ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांना शासकीय सेवेत समाविष्ट करून वेतनश्रेणी लागू करावी, ग्रामपंचायतमधील संग्राम कक्षात कार्यरत संगणक परिचालकांना कराराप्रमाणे आठ हजार रुपये वेतन देण्यात यावे, बैठक भत्ता व प्रवास भत्ता देण्यात यावा, ठरलेल्या कंत्राटी कराराप्रमाणे मानधन फरक व थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, जीवन विमा, भविष्य निर्वाह निधी, राहणीमान व महागाई भत्ता लागू करण्यात यावा, राज्य शासन घोषित पंचायत विकास अधिकारी हे पद स्वतंत्ररीत्या न भरता या पदावर संगणक परिचालकाची नियुक्ती करावी, संगणकाची देखभाल दुरुस्ती व छपाईसाठी लागणारे साहित्य वेळेवर उपलब्ध करून देण्यात यावे, सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉड बॅण्ड इंटरनेट सर्व्हिस देण्यात यावी आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.मोर्चामध्ये राजू देसले, योगेश नवले, हेमंत पगारे, राकेश देशमुख, सुरेश पाटील, सुकुमार दामले, शांताराम बेंडकुळे, बापू मोरे, नरेंद्र बेलदार, अर्चना जाधव, प्रिया सोनवणे, सचिन संगमनेरे, सागर इप्पर, अनिल घुमरे, योगेश शेवरे आदिंसह संगणक परिचालक मोर्चात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)