शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना डांबून ठेवल्याचे आढळले

By admin | Updated: December 3, 2014 02:08 IST

मुलांना डांबून ठेवल्याचे आढळले

नाशिक : तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस हायस्कूलने केलेली फी वाढ शिक्षण मंडळाने बेकायदेशीर ठरविल्यानंतरही शालेय प्रशासन फी वसुलीसाठी प्रयत्नशील आहे़ शालेय व्यवस्थापनाने मंगळवारी मुलांच्या पालकांना दूरध्वनी करून फी न भरल्यास पाल्यास सोडणार नसल्याचे सांगितल्यानंतर शाळेत गेलेल्या पालकांना मुलांना डांबून ठेवल्याचे आढळले व त्यांचा शालेय प्रशासनाशी वाद झाला़ याबाबत पालकांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, शाळेच्या मुख्याध्यापकासह तिच्या पतीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़सातपूरच्या महाराष्ट्र हौसिंग कॉलनीतील सचिन धर्मेंद्र सिन्हा यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा रुद्राक हा तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये ज्युनिअर के.जी़मध्ये शिकतो़ शाळेने पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सुमारे ३५ टक्के फी वाढ केली़ या विरोधात पालकांच्या आंदोलनानंतर शिक्षण प्रसारण अधिकाऱ्याने ही फी वाढ बेकायदेशीर ठरविली़ त्यामुळे जूनपासून पालकांनी शाळेची व बसची फी भरलेली नाही़ तसेच शाळेनेही याबाबत कळविलेले नाही़ मंगळवारी सकाळी मुलगा नेहमीप्रमाणे बसने शाळेत गेला़ त्यानंतर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शाळेतून फोन आला. त्यांनी शाळेची फी न भरल्यास तुमचा मुलगा घरी येणार नाही असे सांगून, फी भरा व तुमच्या मुलास घरी घेऊन जा असे सांगितले व नंतर पत्नीलाही असाच फोन केला गेला़