शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
4
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
5
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
6
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
7
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
8
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
9
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
10
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
13
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
14
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
15
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
16
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
17
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
18
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
19
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
20
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

जबर मारहाण करत विनयभंग

By admin | Updated: November 23, 2014 00:20 IST

जबर मारहाण करत विनयभंग

नाशिकरोड : सौभाग्यनगर येथील जैनम् कलेक्शन या रेडीमेड दुकानात कामाला असलेल्या युवतीला लष्करांच्या अधिकाऱ्यांकडे अनाधिकृत दारू विक्रीबाबत तक्रार केली या कारणावरून कुरापत काढून जबर मारहाण करत विनयभंग व उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा जणांविरूद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली कॅम्प कॅथे कॉलनी येथे राहाणारी रिंकी विजय पिल्ले हीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सौभाग्यनगर येथील जैनम कलेक्शन या रेडिमेड कपडयाच्या दुकानात कामाला आहे. कॅथे कॉलनी येथे राहाणाऱ्या रिंकी पिल्ले यांच्या कॉलनीतच क्लारा देविदास सिंग ही आपल्या मुलांसह राहते. क्लारा सिंगची मुले लष्करामध्ये रोजंदारीवर कामाला आहे. क्लारा सिंग ही दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांना समजल्याने महिन्याभरापूर्वी तिच्या मुलांना लष्कराच्या कामातून काढुन टाकले होते. लष्करी अधिकाऱ्यांना दारू विक्री व्यवसाय करीत असल्याची माहिती आमच्या कुटुंबियांनी दिली असा आरोप करत यापूर्वी क्लारा पिल्ले व तिच्या मुलांनी अनेकवेळा वाद घातला आहे. गेल्या मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रिंकी पिल्ले ही जैनम कलेक्शन येथे काम करीत असतांना क्लारा देविदास सिंग, तिची बहीण आशु बर्वे व मोनी सॅमसंग डेव्हीड या तिघी दुकानात येऊन काहीएक विचारपूस न करता शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यांनी दुकानाच्या बाहेर ओढत नेले. त्यानंतर मोटारसायकलवर आलेल्या जैसीलाल रंगास्वामी फ्रेडीयंग, सॅमसन डेव्हीड, सिद्धार्थ उन्हवणे, अक्षय बर्वे, लाल देविदास सिंग, सेल्वाराज डेव्हीड, अ‍ॅलेक्स फ्रेडीयंग यांनी लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करून उजव्या कानात मारून रक्त काढले. तसेच माझ्या अंगावरील कपडे फाडून मला उचलून नेण्याचा प्रयत्न केला म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.