शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी प्रभूपाद यांना पुष्पांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:23 IST

इस्कॉन मंदिरात गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेला दीपोत्सवात गुरुवारी (दि.३१) इस्कॉनचे संस्थापक भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांना पुण्यतिथीनिमित्त पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

नाशिक : इस्कॉन मंदिरात गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेला दीपोत्सवात गुरुवारी (दि.३१) इस्कॉनचे संस्थापक भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांना पुण्यतिथीनिमित्त पुष्पांजली अर्पण करण्यात आली.इस्कॉन मंदिरात शरद पौर्णिमेपासून दीपदान सोहळा सुरू असून, याठिकाणी रोज दीपदान व आरती सोहळा जल्लोषात साजरा केला जात आहे. संपूर्ण कार्तिक महिन्यात म्हणजेच १३ आॅक्टोबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत मंदिरात रोज सकाळी ८.१५ वाजता व सायंकाळी ७.३० वाजता दामोदर अष्टकम व दीपदान असे कार्यक्रम सुरू आहेत. यात गुरुवारी (दि.३१) इस्कॉन संस्थेचे संस्थापाकाचार्य भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांना पूण्यतिथीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांची आरती करण्यात आली. त्यानंतर स्वामीजींना नैवेद्य दाखवून उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांनी वयाच्या ७०व्या वर्षी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे जाऊन इस्कॉनची स्थापना केली होती. गुरुंच्या मार्गदर्शनानुसार पाश्चात्य देशांमध्ये भारतीय संस्कृती आणि शास्त्राचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने १९६५ मध्ये स्वामी प्रभूपाद यांनी अमेरिकेत जाऊन इस्कॉनच्या कार्याला सुरुवात केल्यानंतर अवघ्या १२ वर्षांत १०८ मंदिरांची स्थापना केली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक