शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महापालिका निधी मागणारथकीत कराची रक्कम

By admin | Updated: July 22, 2014 00:52 IST

अखेर महापालिका निधी मागणारथकीत कराची रक्कम

 : ढिकले यांनी घेतली झाडाझडती; अनुदानासाठी शासनाला पत्रनाशिक : एलबीटी म्हणजे स्थानिक संस्था कर वसूल करताना जकातीपेक्षा कमी मिळालेली सुमारे २४० कोटी रुपयांची रक्कम मिळवण्यासाठी अखेरीस महापालिका सरसावली आहे. शासन अनुदान देण्याची तयारी केली असतानादेखील पालिकेने तीन महिने कोणताही प्रस्ताव न पाठविल्याने ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी पालिका अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. त्यानंतर आता मंगळवारी तातडीने पत्र तयार करून पाठविले जाणार आहे.गेल्यावर्षी जकात रद्द करण्यात येऊन त्याजागी स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला. मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांना एलबीटी लागू करण्यात आल्यानंतर जकातीच्या तुलनेत उत्पन्नात घट होईल, अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे राज्य शासनाने जकातीच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळाल्यास शासनाच्या वतीने तूट भरून काढली जाईल, असे अश्वासन दिले होते. नाशिक महापालिकेला अपेक्षेप्रमाणेच जकातीच्या तुलनेत एलबीटीचे उत्पन्न कमी मिळाले. त्यानुसार २४० कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी एलबीटी विभागाने लेखा विभागाला पत्र दिले. परंतु एलबीटी आणि लेखा विभाग कोणीही शासनाकडे प्रस्ताव पाठवित नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेला कोट्यवधी रुपयांच्या निधीची गरज नाही काय असा प्रश्न निर्माण झाला होता. सभापती राहुल ढिकले यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्यानंतर मंगळवारी आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे एलबीटी विभाग प्रस्ताव सादर करणार असून, त्यांच्या मार्फत तो शासनाकडे पाठविला जाणार आहे.