शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

महिला मतदार व महिला पोलीस उपनिरीक्षकाची फ्री स्टाईल

By admin | Updated: October 16, 2014 19:01 IST

महिला मतदार व महिला पोलीस उपनिरीक्षकाची फ्री स्टाईल

 

नाशिक : मतदान केंद्राजवळील २०० मीटर परिसरात दुचाकी उभी करण्यावरून वाद होऊन प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षक व मतदार महिला यांच्यात बुधवारी दुपारी फ्री स्टाईल हाणामारी झाली़ या घटनेनंतर संबंधित महिला व तिच्या पतीला अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रूपाली दीपक अंजने (२७), दीपक मंगलदास अंजने (३२, दोघेही राहणार शंकर बाग, उदयनगर, गंगापूररोड) हे दांपत्य बुधवारी दुपारच्या सुमारास वाघ गुरुजी शाळेत मतदानासाठी आले़ ते आपली दुचाकी (एमएच १५, डीएच १२४७) लावत असताना तेथे गंगापूर पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक सरिता या ड्यूटीवर होत्या़उपनिरीक्षक सरिता यांनी रूपाली अंजने यांना मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात दुचाकी लावण्यास मज्जाव केला़ त्यावेळी रूपाली अंजने यांनी हुज्जत घालून त्यांना मारहाण केल्याचे जाधव यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ दरम्यान, गंगापूर पोलिसांनी अंजने दांपत्याला अटक केली आहे़ (प्रतिनिधी)