शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्या बंदमुळे शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 00:39 IST

जळगाव नेऊर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे पदरात पडत असताना केंद्र शासनाने कांदा दरवाढीला आला घालण्यासाठी कांद्याच्या साठवणुकीवर निर्ब़ध घातले असून, या निर्ब़धानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ दोन टन कांदा साठवता येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा विक्री करत आहे .

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा कांदा चाळीत गुदमरतोय, तर व्यापाऱ्यांचा कांदा खातोय भाव

जळगाव नेऊर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे पदरात पडत असताना केंद्र शासनाने कांदा दरवाढीलाआला घालण्यासाठी कांद्याच्या साठवणुकीवर निर्ब़ध घातले असून, या निर्ब़धानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ दोन टन कांदा साठवता येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा विक्री करत आहे .शासनाने सप्टेंबरला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे परतीच्या मुसळधार पावसामुळे खरिपाच्या कांदा पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. आणि पुन्हा आता कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात राहावेयासाठी केंद्र शासनाने साठवणुकीवर निर्बंंध घातले असले तरी याचा सर्वात जास्त फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असुन कांदा लागवडीपासुन विचार केल्यास कांद्याला जवळपास वर्षभराचा कालावधी होत असून कांदा सडण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे ,त्यातच बाजार समित्या बंद झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच गुदमरत असून त्याचा फायदा मात्र व्यापारी वर्गाला होत आहे, कारण सध्या बाजारांमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला, साठवुण ठेवलेला कांदा बाजारपेठेत जात असल्याने व्यापाऱ्यांच्या मालाला भाव भेटत आहे तर शेतकऱ्यांचा कांदा हा चाळीतच गुदमरून सडत आहे.दिवसेंदिवस कांदा खराब होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची चाळणी करून खराब कांदा बाहेर काढला आहेत त्यामुळे चाळणी केलेला कांदा जास्त दिवस टिकत नसल्याने शेतकऱ्यांना लवकर कांदा विकावा लागणार आहे परंतु बाजार समित्या बंद असल्याने ऐन सणासुदीला बाजार समित्या बंद झाल्याने शेतकऱ्यांना भांडवलाच्या चिंते बरोबरच रब्बी पिके उभी करण्यासाठी भांडवलाची चिंता भेडसावत आहे. 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी