शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

डुबेरे परिसरात परतीच्या पावसाने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 18:28 IST

सिन्नर तालुक्यातील डुबेरे परिसरात परतीच्या पावसाने पिकांना जोरदार फटका दिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी म्हणून शासकीय यंत्रणांकडून युद्धपातळीवर पंचनामा करण्यात येत आहे.

सिन्नर : तालुक्यातील डुबेरे परिसरात परतीच्या पावसाने पिकांना जोरदार फटका दिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी म्हणून शासकीय यंत्रणांकडून युद्धपातळीवर पंचनामा करण्यात येत आहे.डुबेरे परिसरात कृषी विभागाच्या प्रतिनिधींकडून शेतात जाऊन शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेत पंचनामा करण्यात येत आहे. पश्चिम पट्ट्यातील कोनांबे, सोनांबे, सोनारी, जयप्रकाशनगर, डुबेरे या भागात पडलेल्या परतीच्या पावसाने मका, सोयाबीन, बाजरी यांसह टोमॅटो, भाजीपाला पिकांना जोरदार तडाखा बसला आहे. द्राक्ष व डाळिंबबागा पूर्णपणे कोलमडून पडल्या आहेत. बागा ऐन फुलोºयात आल्या असताना परतीच्या पावसाचा फटका बसला. त्यामुळे कर्जाचा डोंगर मात्र शेतकºयांच्या डोक्यावर तसाच आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला असून, हतबल झालेल्या शेतकºयांना मदत मिळावी म्हणून यंत्रणेकडून पंचनामे केले जात आहेत. शेतकºयांच्या नुकसानीचा फॉर्म भरून घेताना शेतात जाऊन जीपीएसद्वारे फोटो घेतले जात आहेत. डुबेरे परिसरात कृषी सहायक ए. बी. चौधरी शेतकºयांना मार्गदर्शन करून फॉर्म भरून घेत आहेत.डुबेरे परिसरात बºयाच शेतकºयांचे परतीच्या पावसामुळे शंभर टक्के नुकसान झाले आहे. अद्याप काही भागातील शेतकºयांना नुकसानीचे फॉर्म भरण्याची माहिती नाही. नुकसानीचा फॉर्म भरून देण्यासह शासकीय मदतीपासून शेतकरी वंचित राहायला नको म्हणून मुदत वाढवावी, अशी मागणी सरपंच सविता वारुंगसे यांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीRainपाऊस