शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिकार कार्यकारिणीला !

By admin | Updated: October 28, 2016 23:02 IST

न्यायालयीन विस्तारीकरण : बार असोसिएशन वार्षिक सभेत निर्णय

नाशिक : न्यायालयाच्या विस्तारीकरण आणि अ‍ॅडव्होकेट चेंबरच्या स्थलांतर व विकसन धोरणाचे अधिकार बार असोसिएशनच्या कार्यकारिणीला देण्यात आले आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. नाशिक बार असोसिएशनची सभा अध्यक्ष अ‍ॅड. नितीन बाबूराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या शेजारील एच.आर.डी. सेंटरमध्ये पार पडली.  यावेळी अर्थिक पत्रके आणि अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. त्यानंतर उच्च न्यायालयातील जनहित याचिकेच्या अनुषंघाने पोलीस मुख्यालयाची अडीच एकर जागा जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणास मिळणार आहे. त्यामुळे या विस्तारीकरण आणि विकसन   धोरण मंजुरीचे अधिकार बार असोसिशनच्या कार्यकारिणीला देण्यात आले. तसेच यावेळी झालेल्या चर्चेत काही वकिलांकडून समाज माध्यमातून आपल्याच वकील बंधूविषयी आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचा मुद्दा अ‍ॅड. का. का. घुगे यांनी उपस्थित केला व अशाप्रकारचे गैरवर्तन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून प्रसंगी गुन्हा दाखल करावा, अशी सूचना त्यांनी करताच उपस्थितांनी त्यांचे समर्थन केले. (प्रतिनिधी)