शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा ७१वा वर्धापनदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:28 IST

मनमाड : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेतलेल्या एसटी महामंडळाचा ७१वा वर्धापनदिन मनमाड बस आगारात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, शहरप्रमुख मयूर बोरसे, गटनेते गणेश धात्रक, संतोष बळीद, आगार व्यवस्थापक प्रीतम लाडवंजारी आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देमनमाड : प्रवाशांचा केला सत्कार

मनमाड : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेतलेल्या एसटी महामंडळाचा ७१वा वर्धापनदिन मनमाड बस आगारात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, शहरप्रमुख मयूर बोरसे, गटनेते गणेश धात्रक, संतोष बळीद, आगार व्यवस्थापक प्रीतम लाडवंजारी आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे बस आगाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. आगार व्यवस्थापक प्रीतम लाडवंजारी यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा हेतूविशद केला. १ जून १९४८ रोजी सुरुवात झालेल्या एसटीने शहरासह ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.७१व्या वर्धापन दिनानिमित्त मनमाड बसस्थानकावरून बाहेरगावी जाणाऱ्या व येणाºया प्रवाशांना महामंडळाकडून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सेवेबरोबरच पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन सुहास कांदे यांनी केले.बस डेपोमध्ये एसटी महामंडळाच्या लोगोची आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी नगरसेवक विलास कटारे, महेंद्र गरुड, विजय शेळके, शिलावट, घुगे, सोनवणे आदी उपस्थित होते.