शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या भारनियमनाविरोधात एल्गार

By admin | Updated: September 13, 2015 23:38 IST

निवेदन : सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

पेठ : शहरासह तालुक्यात बाराही महिने होणाऱ्या भारनियमनाला वैतागलेल्या जनतेने आता थेट वीज वितरण कंपनीच्या विरोधात बंड पुकारले असून याबाबत सुधारणा न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे़पेठसह तालुक्यात बाराही महिने बारा बारा तास भारनियमन होत असताना तसेच नाशिकहून पेठ येथे येणारी वीजलाइन कमकुवत झाली असतानाही वीज वितरण कंपनी याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन सुधारणा करण्याची मागणी केली़याशिवाय अपुऱ्या पावसामुळे पेठ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जलसंधारणाची कामे सुरू करावीत, एकात्मिक पाणलोट विकास योजना सुरू करावी, शेतकऱ्यांना वीजबिल माफ करावे, स्वस्त धान्य वितरण व्यवस्था सुरळीत करावी, नद्याजोड प्रकल्प रद्द करावा आदि मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार झिरवाळ यांना देण्यात आले़ यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर गावित, कॉँग्रेसचे विठोबा भोये, माकपाचे देवराम गायकवाड, राष्ट्रवादीचे दामू राऊत, बाजार समितीचे संचालक श्यामराव गावित, मोहन पवार, रामदास वाघेरे, यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्तेे उपस्थित होते़