शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 16:38 IST

पहिला दिवस निरंक : प्रथमच होणार थेट सरपंचपदाची निवड

ठळक मुद्देबागलाण तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची येत्या १४ ते २९ डिसेंबर दरम्यान मुदत संपत आहे.

सटाणा : तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची मुदत येत्या २९ डिसेंबरला संपत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्र म जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रि या सुरु झाली असून शनिवारपासून (दि.१६) थेट सरपंचपदासह सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. मात्र पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.बागलाण तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची येत्या १४ ते २९ डिसेंबर दरम्यान मुदत संपत आहे. मुदतीत निवडणुका घेण्याच्या दृष्टीने आयोगाने निवडणूक कार्यक्र म घोषित केला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी स्पष्ट केले. १९ ग्रामपंचायतींमध्ये किकवारी खुर्द,अजमिर सौंदाणे, नवे निरपूर,जुने निरपूर ,भडाणे, ब्राम्हणपाडे, बिजोरसे, काकडगाव, पारनेर, जोरण, फोपीर, क-हे, साल्हेर, चापापाडा- देवपूर, सुराणे, नवेगाव, पठावे दिगर-सावरगाव, नांदीन व आखतवाडे या गावांचा समावेश असून प्रथमच येथे थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शनिवारपासून (दि.१६ ) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून गुरु वार (दि.२१) पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत त्याची मुदत राहणार आहे . २२ नोव्हेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होऊन त्यानंतर २५ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे . ८ डिसेंबरला मतदान प्रक्रि या होऊन दुसऱ्या दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक