शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दहा पंचायत समित्यांवर आघाडीचा झेंडा सेना-भाजपाला प्रत्येकी दोन, तर माकपला एक जागा

By admin | Updated: September 15, 2014 00:32 IST

जिल्ह्यात दहा पंचायत समित्यांवर आघाडीचा झेंडा सेना-भाजपाला प्रत्येकी दोन, तर माकपला एक जागा

नाशिक : जिल्ह्यात पंधरा पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतिपदासाठी रविवारी (दि. १४) निवडणूक होऊन त्यात पंधरापैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचे व चार जागांवर कॉँग्रेसचे सभापती, तर सेना व भाजपाचे प्रत्येकी दोन जागांवर आणि सुरगाणा पंचायत समितीवर माकपच्या उमेदवाराची निवड झाली आहे. यात आरक्षणामुळे आधीच नाशिक, नांदगाव व येवला पंचायत समितीत सभापतींची बिनविरोध निवड होणार हे जवळपास निश्चित झाले होते.जिल्'ातील पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदी निवड झालेल्या सदस्यांची नावे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे (कंसात त्या-त्या सदस्यांचा पक्ष) : येवला- सभापती- प्रकाश वाघ (राष्ट्रवादी), उपसभापती- जयश्री बावचे (राष्ट्रवादी), नांदगाव- सभापती- कमल सोनवणे (कॉँग्रेस), उपसभापती- सुरक्षा केशर (राष्ट्रवादी), मालेगाव- सभापती- अण्णा पवार (शिवसेना) उपसभापती- अनिता अहिरे(राष्ट्रवादी), चांदवड- सभापती- अनिता जाधव (राष्ट्रवादी), उपसभापती- मनीषा जाधव (राष्ट्रवादी), देवळा- सभापती- केदा शिरसाट (भाजपा), उपसभापती- कुसुमताई अहिरे (अपक्ष), बागलाण- सभापती- जिजाबाई सोनवणे (भाजपा), उपसभापती- वसंत भामरे (राष्ट्रवादी), कळवण- सभापती- संगीता ठाकरे (राष्ट्रवादी), उपसभापती- अ‍ॅड. संजय पवार (राष्ट्रवादी), सुरगाणा- सभापती- उत्तम कडू (माकप), उपसभापती- मोहन गांगुर्डे (शिवसेना), पेठ- सभापती- जयश्री वाघमारे (शिवसेना), उपसभापती- महेश टोपले (मनसे), (पान २ वर)दिंडोरी- सभापती- अलका चौधरी (राष्ट्रवादी), उपसभापती- छाया डोखळे (शिवसेना), त्र्यंबकेश्वर- सभापती- गणपत वाघ (कॉँग्रेस), उपसभापती- शांताराम मुळाणे (कॉँग्रेस), निफाड- सभापती- सुभाष कराड (राष्ट्रवादी), उपसभापती- राहुल बनकर (कॉँग्रेस), सिन्नर- सभापती- संगीता काटे (कॉँग्रेस), उपसभापती- राजेंद्र घुमरे (कॉँग्रेस), इगतपुरी- सभापती- गोपाळ लहांगे (कॉँग्रेस), उपसभापती- पांडुरंग वारुंगसे (राष्ट्रवादी), नाशिक- सभापती- मंदाबाई निकम (राष्ट्रवादी), उपसभापती- अनिल ढिकले (शिवसेना) यानुसार निवड झाली आहे. (प्रतिनिधी)