शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेच्या उपविभागीय कार्यालयाला टाळे

By admin | Updated: April 10, 2017 01:03 IST

सटाणा : विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संचालक मंडळांनी शुक्रवारी येथील जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयासह सटाणा शाखेला टाळे ठोकले.

 सटाणा : ३१ मार्चच्या आत थकीत कर्ज भरल्यास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नव्याने कर्ज देऊ, असे लेखी आश्वासन देऊनही कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात घोषणाबाजी करत सटाणा शहरासह परिसरातील गावांच्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संचालक मंडळांनी शुक्रवारी येथील जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयासह सटाणा शाखेला टाळे ठोकले.जोपर्यंत जिल्हा बँकेचे संचालक येथे येणार नाहीत तोपर्यंत कुलूप उघडणार नाही असा पवित्रा घेतल्याने अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यावेळी संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन नरेंद्र दराडे यांचाही जोरदार घोषणाबाजीने निषेध केला . अहिरे यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने आंदोलनकर्त्यांनी जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयाला व सटाणा शाखेला टाळे ठोकले. बँकेचे संचालक सचिन सावंत येथे येऊन आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत टाळे न उघडण्याचा निर्णय झाला. सावंत यांचा फोनवरूनही संपर्क होऊ न शकल्याने १० तारखेपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्याने टाळे दोन तासांनी उघडण्यात आले.आंदोलनात राजेंद्र सोनवणे, राहुल सोनवणे, दोधा मोरे, सुभाष सोनवणे, राजेंद्र गायकवाड, विशाल सोनवणे, पांडुरंग सोनवणे, भिका सोनवणे, भास्कर सोनवणे, दौलत सोनवणे, अशोक सोनवणे, रमेश खैरनार, केवळ जाधव, शरद सोनवणे, यशवंत खैरनार, नारायण बच्छाव, अशोक सोनवणे आदिंसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)