शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महाराजस्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दाखले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 17:53 IST

विल्होळी : येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान प्रकल्पा अंतर्गत विविध प्रकारचे दाखले वाटपाचा शुभारंभ विल्होळी गावच्या (ता. नाशिक) माध्यमिक विद्यालयातून करण्यात आला.

ठळक मुद्देतहसीलदार अनिल धोंडे यांनी दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले.

विल्होळी : येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान प्रकल्पा अंतर्गत विविध प्रकारचे दाखले वाटपाचा शुभारंभ विल्होळी गावच्या (ता. नाशिक) माध्यमिक विद्यालयातून करण्यात आला.या दाखले वाटप शुभारंभप्रसंगी नाशिक तहसीलदार अनिल दोंडे, पाथर्डी मंडलाधिकारी गणेश लिलके, विल्होळी सरपंच बाजीराव गायकवाड, जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष वाळू नवले, विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण सूर्यवंशी, पोलीस पाटील संजय चव्हाण, विल्होळी तलाठी पांडुरंग गोतीशे, बाबुराव रूपवते, बबनराव गायकवाड, भास्कर थोरात, सुरेश भावनाथ, पूजा निंबेकर, नारायण जाचक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.तहसीलदार अनिल धोंडे यांनी दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाने ‘महाराजस्व’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना कमीत कमी कागदपत्रांमध्ये दाखले शाळेतच तयार करून वाटप करण्यात आले.कार्यक्र म यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आभार अहिरे यांनी मानले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी