शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांच्या जमिनींबाबत जलसंपदामंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:16 IST

धरणग्रस्तांच्या संपादित जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, वैतरणा धरणासाठी संपादित जमिनींपैकी उर्वरित जमिनी मूळ शेतकºयांच्या नावावर करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असून, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देबैठक : जमिनी मूळ शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न

वैतरणानगर : धरणग्रस्तांच्या संपादित जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, वैतरणा धरणासाठी संपादित जमिनींपैकी उर्वरित जमिनी मूळ शेतकºयांच्या नावावर करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असून, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले.वैतारणा धरण माती-खाणीकरिता संपादित केलेल्या आतिरिक्त जमिनी मूळ मालकांना परत कराव्यात, या मागणीसाठी वैतरणा शेतकरी, धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने आवळी येथे आयोजित बैठकीत आमदार खोसकर बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद सभापती सुशीला मेंगाळ, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने, उमेश खातळे,अशोक शिंदे, देवराम शिंदे, नामदेव खातळे आदी उपस्थित होते. येत्या अधिवेशनातदेखील हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित करणार असून, वेळ आली तर उपोशनालादेखील धरणग्रस्त शेतकºयांसोबत बसणार असल्याचे खोसकर यांनी सांगितले. धरणग्रस्तांना दाखले व नोकºयांसाठीही शासनस्तरावर मागणी करणार असल्याचेही खोसकर म्हणाले.यावेळी वैतरणा धरणग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या. कृती समितीचे अध्यक्ष पुंडलिक जमधडे यांनी प्रास्ताविक केले. रामदास जमधडे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Damधरण