शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय ज्युडो कराटे स्पर्धेत दिशा भोसले प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:59 IST

नांदूरवैद्य : जिल्हास्तरीय क्रि डा स्पर्धेत ज्युडो कराटे क्रि डा प्रकारामध्ये इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील आदर्श कन्या विद्यालयात शिकणारी दिशा तानाजी भोसले हिने विभागीय कराटे क्रि डा स्पर्धेत प्रथम क्र मांक पटकावत नेत्रदीपक कामिगरी केली असून तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

नांदूरवैद्य : जिल्हास्तरीय क्रि डा स्पर्धेत ज्युडो कराटे क्रि डा प्रकारामध्ये इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील आदर्श कन्या विद्यालयात शिकणारी दिशा तानाजी भोसले हिने विभागीय कराटे क्रि डा स्पर्धेत प्रथम क्र मांक पटकावत नेत्रदीपक कामिगरी केली असून तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रि डा स्पर्धेचे धुळे येथील जिल्हा क्रि डा संकुल येथे आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. दिशा भोसले हिने १७ वर्षाखालील ५६ किलो वजनीगटात घोटी येथील आदर्श कन्या विद्यालयाच्या वतीने प्रतिनिधित्व करत ज्युडो कराटे स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत विशेष कामगिरी करत स्पर्धेत प्रथमक्र मांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे याच स्पर्धेत १९ वर्षाखालील ४४ किलो वजनीगटात ज्युडो कराटे या क्रि डा प्रकारामध्ये खेळतांना अनुपमा भास्कर चौधरी हिने नेत्रदिपक कामगिरी बजावत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच १७ वर्षाखालील ४४ किलो वजनीगटात ज्युडो कराटे या क्रि डा प्रकारामध्ये खेळतांना हर्षाली मधुकर शेवळे हिने देखील या स्पर्धेत मेहनत घेत द्वितीय क्र मांक पटकावत चमकदार कामिगरी केली आहे. या नेञदिपक कामिगरीमुळे या तिन्हीही विद्यार्थ्यांनींचे विद्यालयाच्या वतीने मुख्याद्यापिका सोनवणे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.यावेळी धामणीचे सरपंच बन्सी गोडे, उपसरपंच गौतम भोसले, मुख्याद्यापिका श्रीमती सोनवणे, ग्रामविकास अधिकारी सुभाष ठाकरे, माजी सरपंच वसंत भोसले, ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश गांगड, नामदेव भोसले, बाळू जाधव, रंजना लाड, सरला उघडे, महेंद्र पगारे, रंजना आगिवले, नंदा उघडे आदींनी तिन्हीही विद्यार्थ्यांनींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक