शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’

By admin | Updated: December 25, 2015 00:30 IST

शोभायात्रा : दत्तजयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नाशिकरोड : ‘‘दिगंबरा दिगंबराश्रीपाद वल्लभ दिगंबरा’’परिसरातील मंदिरांमध्ये व विविध संस्था, श्री दत्तजयंती उत्सव समितीच्या वतीने श्री दत्तजयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. श्री दत्तजयंतीनिमित्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री दत्त महाराज यांंच्या जयंतीनिमित्त दत्तमंदिररोड येथील श्री दत्तमंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर, देवळालीगाव आठवडे बाजार श्री दत्त मंदिर, विहितगाव श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम्, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मुक्तिधाम, लक्ष्मीनारायण मंदिर, बिर्ला मंदिर, ठिकठिकाणचे श्री स्वामी समर्थ केंद्र, जुने अग्निशामक केंद्र, मुक्तिधाम परिसर तसेच नाशिकरोड, जेलरोड, सिन्नरफाटा, जयभवानी रोड आदि ठिकाणी औदुंबर वृक्षाजवळ असलेल्या छोट्या श्री दत्त मंदिरात गुरुवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भजन, कीर्तन, जन्मोत्सव व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ठिकठिकाणी ध्वनिक्षेपकावर श्री दत्त महाराजांवरील गीत, जप गाणे लावण्यात आल्याने सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिरांमध्ये दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)