शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वस्तूंच्या किमती ठरविताना अडचणी

By admin | Updated: August 25, 2016 00:47 IST

मालमत्ता मूल्यांकन : भुजबळ यांच्या फार्ममध्ये परदेशी, पुरातन वस्तू

नाशिक : मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आज तिसऱ्या दिवशीही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्मवरील मालमत्तेच्या मूल्यांकनाची कारवाई सुरू होती़ बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भुजबळांच्या मालमत्तेचे सोमवारपासून मूल्यांकनाचे काम सुरू आहे़बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, त्यांचा पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ, मुलगा पंकज भुजबळ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे़सिडकोत सुमारे दहा एकर परिसरात असलेल्या भुजबळ फार्ममधील बंगल्यांचे बांधकाम, मौल्यवान वस्तू यांच्या मूल्यांकनाचे कामकाज अधिकाऱ्यांचे पथक तीन दिवसांपासून करीत आहे. या कामासाठी सुमारे आठवडाभराचा कालावधी लागणार असल्याची शक्यता वर्तविली जाते आहे़ भुजबळ फार्ममध्ये काही परदेशी व पुरातन वस्तूही असल्याने त्यांची किंमत ठरविताना अधिकाऱ्यांना अडचणी येत असल्याचे वृत्त आहे़दरम्यान, सद्यस्थितीत छगन भुजबळ व समीर भुजबळ हे दोघेही सक्तवसुली संचालनालयाच्या न्यायालयीन कोठडीत आहेत़, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गुन्ह्णात या दोघांनाही जामीन मंजूर आहे़ सद्यस्थितीतील कारवाई ही ईडीमार्फत सुरू आहे़ (प्रतिनिधी)