शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात डेंग्यूचा प्रभाव कायम

By admin | Updated: September 8, 2016 01:31 IST

रुग्णसंख्येत वाढ : सहा दिवसांत ८० संशयित

नाशिक : शहरात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या वाढतच असून गेल्या सहा दिवसांत ८० संशयित रुग्ण उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या आठ महिन्यांत शहरात डेंग्यूच्या १०९२ संशयित रुग्णांच्या रक्तनमुन्यांची तपासणी झाली असता त्यातील ४९४ रुग्णांना डेंग्यूच्या आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.शहरात डेंग्यूच्या आजाराचा प्रभाव अद्यापही कायम आहे. महापालिकेने गेल्या महिन्यात पेस्ट कंट्रोलचा ठेका दिल्यानंतर ठिकठिकाणी डास प्रतिबंधक धूर व औषध फवारणी केली जात आहे तरीही डेंग्यूसह मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या आठ महिन्यांत एक हजाराहून अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचा संशय होता. परंतु त्यातील ४९४ रुग्णांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले, तर चार संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. आॅगस्ट महिन्यात १८७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे, तर दि. १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत ८० संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यातील ३० संशयित रुग्णांच्या रक्तनमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यातील २२ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. (प्रतिनिधी)