सैनिकांच्या पाल्यांना आरक्षण देण्याची मागणी

By Admin | Updated: July 28, 2014 00:48 IST2014-07-27T22:41:29+5:302014-07-28T00:48:08+5:30

सैनिकांच्या पाल्यांना आरक्षण देण्याची मागणी

Demand for reservation for soldiers of soldiers | सैनिकांच्या पाल्यांना आरक्षण देण्याची मागणी

सैनिकांच्या पाल्यांना आरक्षण देण्याची मागणी

मालेगाव : आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी पाच टक्के आरक्षण ठेवण्यात यावे, अशी मागणी मालेगाव तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष लोटन शेवाळे यांनी पत्रकान्वये केली आहे.
याबाबतचे निवेदन लोटन शेवाळे यांनी आमदार दादा भुसे यांना सादर केले. त्यात म्हटले आहे की, शासनाने आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून पदवीपर्यंतच्या शिक्षणात त्या त्या संस्थांच्या क्षमतेच्या पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Demand for reservation for soldiers of soldiers