शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेवकांची जादा मानधनाची मागणी

By admin | Updated: July 28, 2014 23:31 IST

अंगणवाडी सेवकांची जादा मानधनाची मागणी

 

नांदगाव : महाराष्ट्र शासनाने वस्तीशाळा शिक्षकांना मानधनाऐवजी वेतन देण्याचा निर्णय घेतला. तसाच निर्णय मिनी अंगणवाडी सेवकांना देखील किमान पाच हजार रुपये प्रतिमाह मानधन देण्याची मागणी नांदगाव तालुक्यातील मिनी अंगणवाडी सेवकांनी केली आहे. यापूर्वी अंगणवाड्या फक्त गावातच होत्या. त्यामुळे गावापासून दूर असलेल्या वाड्या-वस्त्यांवरील बालके, किशोरवयीन मुली, गर्भवती, शासनाच्या विविध योजनांपासून वंचित होत्या. म्हणून या वस्त्यांसाठी मिनी अंगणवाड्यांची निर्मिती करून तेथे दहावी पास ते पदवीधर तरुणी, महिलांची नियुक्ती करण्यात आली. नियमित अंगणवाडीत कष्टाच्या कामासाठी मदतनीस व लिखाणासाठी सेवकांची नियुक्ती असते. मात्र मिनी अंगणवाडीत ही दोन्ही कामे मिनी अंगणवाडी सेवकांनाच करावी लागतात. मोठ्या अंगणवाडीतील मदतनीसांना दोन हजार रुपये मानधन मिळते. मात्र वरील दोन्ही प्रकारची कामे करूनही या मिनी अंगणवाडी सेवकांना मदतनीसांइतकेच म्हणजे दोन हजार रुपये मानधन मिळते. नांदगाव तालुक्यातील आदिवासी वस्त्यांवरील बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी मिनी अंगणवाडी सेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच मिनी अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मुलींनाही पोषण आहार देण्यात यावा, अशी मागणी मिनी अंगणवाडी सेवकांनी केली आहे. (वार्ताहर)