स्टोव्हच्या भडक्याने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: September 26, 2014 00:30 IST2014-09-26T00:29:51+5:302014-09-26T00:30:12+5:30

स्टोव्हच्या भडक्याने महिलेचा मृत्यू

The death of the woman by the stove of a stove | स्टोव्हच्या भडक्याने महिलेचा मृत्यू

स्टोव्हच्या भडक्याने महिलेचा मृत्यू

नाशिक : स्टोव्हचा भडका होऊन महिलेचा भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सिडकोतील लोकमान्यनगर येथील भोख अहमद रजा जिनक (२४) या महिलेचा भाजल्याने मृत्यू झाला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यानुसार जिनक यांच्या घरी त्या स्वयंपाक करत असताना अचानक स्टोव्हचा भडका झाल्याने त्यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. यामध्ये त्या ६१ टक्के भाजल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: The death of the woman by the stove of a stove