दारासिंह यांना शहरात आदरांजली

By Admin | Updated: July 28, 2014 00:41 IST2014-07-27T23:28:16+5:302014-07-28T00:41:00+5:30

दारासिंह यांना शहरात आदरांजली

Dara Singh honors in the city | दारासिंह यांना शहरात आदरांजली

दारासिंह यांना शहरात आदरांजली

 

नाशिक : येथील जाट सेवा समिती ट्रस्टच्या वतीने द्वारका येथे आयोजित कार्यक्रमात जाट समाजाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष तसेच हिन्द केसरी कुस्तीपटू दारासिंह यांच्या दुसऱ्या निर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित जाट समाजबांधवांनी दारासिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. ट्रस्टचे संरक्षक दिलीपसिंह बेनिवाल यांनी दारासिंह यांचा जीवनपरिचय करून दिला. याप्रसंगी बनेसिंह झाझडिया, कानारा गेट, ईश्वर द्यायल, राजेंद्र पिलानिया, अभयराम काद्यान, रामअवतार नैन, श्रीचन्द रणवा, बन्सीराम द्यायल आदिंसह समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Dara Singh honors in the city