शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे रोडवर घरात सिलींडरचा स्फोट, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 15:10 IST

नाशिक- नाशिकरोड येथील एकलहरे रोडवर संभाजी नगर येथे आज पहाटे झालेल्या सिलींडरच्या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआज पहाटेची घटनाजखमींना दाखल केले रूग्णालयात

नाशिक-नाशिकरोड येथील एकलहरे रोडवर संभाजी नगर येथे आज पहाटे झालेल्या सिलींडरच्या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलोल्या माहितीनुसार भोर मळ्यात आज पहाटे हा स्फोट झाला. संभाजी नगरात कृष्णा पंडीत यांच्या चार खोल्या असून त्यांनी दोन भाड्याने दिल्या आहेत. यात राहणारे नरसिंग कांबळे यांच्या घरात हा स्फोट झाला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून घरगुती गॅस सिलींडरच्या गळतीमुळे वास पसरला असल्याने परिसरातील अनेकांनी त्यांना गॅस गळीताबाबत कळवले होते दरम्यान, शुक्रवारी (दि.१५) पहाटे नरसिंग यांच्या पत्नी नम्रता यांना पहाटे उठवून गॅस शेगडी पेटवण्याचा प्रयत्न केला असता सिलींडरचा स्प्फोट झाला असून त्यात नरसिंग कांबळे, (वय ४४) नम्रता कांबळे (वय ४२) त्यांची मुले नेहा (वय चार) आणि अथर्व (वय ३) हे भाजले. त्यांना नाशिकरोड येथील महापालिकेच्या बिटको रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची परिस्थिती बघून त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकCylinderगॅस सिलेंडरBlastस्फोट