शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण करणाऱ्या आठ संशयितांवर गुन्हा

By admin | Updated: September 30, 2016 00:52 IST

भातोडा वनविभाग : न्यायालयाच्या आदेशाने पुढील कारवाई

वणी : भातोडा येथील वनविभागाच्या कार्यक्षेत्रांतर्गत असणाया जागेवर अतिक्रमण करणाऱ्या आठ संशयितांवर वनविभागाने गुन्हा दाखल केले आहे.सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी मात्र दिंडोरी तालुक्यात समावेश असणाऱ्या भातोडा गावातगत ५०० हेक्टर वनक्षेत्र असून, स्थानिक वन व्यवस्थापन समिती, वनविभाग व निसर्गप्रेमी ग्रामस्थ यांच्या समन्वयामुळे सदरच्या वनक्षेत्रावर विविध वनौषधी, विविध प्रकारचे वृक्ष यांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. याची दखल शासकीय पातळीवर घेतली गेल्याने मंत्रालयातील अधिकारी राज्यपालांचे सचिव व वनविभागाच्या वरिष्ट अधिकारी यांनी दखल घेत ५० हेक्टर क्षेत्र बांबंूच्या व उत्पादक बाबीसाठी प्रांताधिकारी मुकेश भोगे यांनी कागदोपत्री उपलब्ध करून दिले तसेच उपलब्ध आर्थिक उत्पन्नातून ग्रामविकासासाठी हा निधी वापराबाबत सुचित केले. दरम्यान त्या आदेशाचे व सूचनांचे पालन होत असताना सोकावलेल्या काही असामाजिक अपप्रवृतींनी वनसंपतीला क्षती पोहोचवत वनक्षेत्र अतिक्रमित करण्याच्या तक्रारी वनविभाला आल्यानंतर अधिकारी वाडेकर व पथकाने भेट देऊन पाहणी करून पंचनाम्याच्या कारवाईनंतर एकूण संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)