शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

पतपुरवठा आराखड्यात १० टक्के वाढ

By admin | Updated: April 28, 2017 02:33 IST

नाशिक : जिल्ह्याच्या सन २०१७ - १८ या पतपुरवठा आराखड्यात गेल्या वर्षापेक्षा दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आली

 नाशिक : जिल्ह्याच्या सन २०१७ - १८ या पतपुरवठा आराखड्यात गेल्या वर्षापेक्षा दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून, गुरुवारी या संदर्भात झालेल्या बैठकीत पतपुरवठा आराखड्याला मंजुरी देण्यात आली. सर्वाधिक वाढ कृषी क्षेत्रात करण्यात आल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, महाराष्ट्र बॅँकेचे सरव्यवस्थापक सी. के. वर्मा, विभागीय व्यवस्थापक आर. एम. पाटील, लीड बॅँक मॅनेजर अशोक चव्हाण हे उपस्थित होते. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात १२६० कोटी रुपयांचा पत आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. यंदा त्यात ९.९० टक्क्यांनी वाढ करण्यात येऊन तो १३,२५५ कोटी इतका करण्यात आला आहे. त्यात प्राधान्य क्रम सेक्टरसाठी १०२५५ कोटी रुपयांची तरतूद असून, गेल्या वर्षीपेक्षा त्यात वाढ करण्यात आली.प्राधान्यक्रम सेक्टरसाठी ९५९ कोटींची तरतूद होती. पीककर्जासाठी ४०११ कोटींची तरतूद आहे. कृषी क्षेत्रातील योजना पाहता कृषी क्षेत्रासाठी ६१०० कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यात आल्याने चालना मिळणार आहे.