कुकाणे येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:48 IST2021-02-05T05:48:29+5:302021-02-05T05:48:29+5:30

वैद्यकीय क्षेत्र - डॉ. ज्ञानेश्वर नानाभाऊ सोनवणे, डॉ. बागुल, डॉ. घोडके तसेच आरोग्यसेवक बापू व्यालीज, मुरलीधर खैरनार. मेडिकल सेवा ...

Corona Warriors felicitated at Kukane | कुकाणे येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

कुकाणे येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

वैद्यकीय क्षेत्र - डॉ. ज्ञानेश्वर नानाभाऊ सोनवणे, डॉ. बागुल, डॉ. घोडके तसेच आरोग्यसेवक बापू व्यालीज, मुरलीधर खैरनार. मेडिकल सेवा - मानसी मेडिकल, एकवीरा मेडिकल कुकाणे. पोलीस प्रशासन गोकुळ शिलावट, मिलिंद सोनवणे वडनेर पोलीस ठाणे. होमगार्ड सेवा –गोरख सोनवणे, किरण शिंदे, बंडू बोरसे, सुनील केदारे. अंगणवाडी क्र.१,२,३. आशासेविका –रत्ना विनोद लोंढे, समाधान अहिरे. ग्रामपंचायत विभाग- सुनील खांडरे, वसंत लोंढे, रामेश्वर शेवाळे आदींना स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वडनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, राजेंद्र दिघे, उमेश पवार, सतीश मांडवडे, सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य शेवाळे, संदीप पाटील, श्रावण महाराज अहिरे, आर. एन. अहिरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश पगारे यांनी केले तर आभार महेंद्र पगारे यांनी मानले. यावेळी कैलास अहिरे, अशोक डापसे, भगवान शिंदे, सचिन पगारे, जनार्दन लोंढे, विशाल व्यालीज, गोविंद लोंढे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Corona Warriors felicitated at Kukane