शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

निर्यातबंदीमुळे झालेल्या नूकसानीची भरपाई द्या ; कांदा उत्पादकांकाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 8:58 PM

सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून शेतकऱ्यां चे नूकसान करतानाच लादलेली निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेताना दिरंगाई केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

ठळक मुद्देनिर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांचे नूकसान झाल्याचा आरोप कांदा उत्पादकांना नूकसान भरपाई देण्याची मागणी

नाशिक :  केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमामात नूकसान केले असून निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात दिरंगाई करून त्यात आणखी भर घातल्याचा आरोप करीत सरकराने या निर्णयामुळे नूकसान झालेल्या कांदा उत्पादकांना कांदा विक्रीचे प्रतिकिलो पाच रुपये अनुदान नूकासन भरपाई म्हणून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. निर्यातबंदीमुळे नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना नूकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि.३) जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून शेतकऱ्यां चे नूकसान करतानाच लादलेली निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेताना दिरंगाई केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच अशा प्रकारामुळे निर्यात बंदी उठविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत असून अशा प्रकारामुळे  शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना १ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२० या ४५ दिवसांच्या कांदा विक्र ीचे ५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे नूकसान भरपाई देण्याची मागणी  महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, शैलेंद्र पाटील,  शिवाजी पवार,कुबेर जाधव, जयदीप भदाणे, संजय साठे, चंद्रकांत शेवाळे, विलास गांगुर्डे,  विजय भोरकडे, भगवान जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकGovernmentसरकारcollectorजिल्हाधिकारीonionकांदा