शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

येत्या पावसाळ्यातच पाणी डोंगरगावपर्यंत आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 17:57 IST

छगन भुजबळ : पाटबंधारे विभागाच्या बैठकीत आढावा

ठळक मुद्दे पुणेगाव ते दरसवाडी या पावसाळ्यातच पूर्णत: २२० क्यूसेसने कसा प्रवाहित होईल यावर उपाययोजना करा असे आदेश भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले

येवला : देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाच्या भिंतीचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. असेच काम सुरू राहीले तर काम पूर्ण कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करत येत्या पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करा, येत्या पावसाळ्यातच देवसाने प्रकल्पाचे पाणी डोंगरगावपर्यंत आणा, अशा स्पष्ट सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भुजबळ फार्म येथील आयोजित बैठकीत दिल्या.पुणेगाव ते दरसवाडी हा ६३ कि.मी. चा पाण्याचा प्रवास चाचणी वेळेस अतिशय अडचणीतून झाला. पाणी अनेक ठिकाणी लिकेज आहे. काँक्र ीटीकरण प्रस्तावित आहे, पण त्या अगोदर तात्काळ पाणी गळती होणार नाही यावर उपाययोजना करा. १ ते २५ कि.मी. मधील रु ंदीकरणचे राहिलेले काम लवकर पूर्ण करा. तसेच वणी येथील बोगदा रु ंदीकरण काम लवकर सुरू करून पुणेगाव ते दरसवाडी या पावसाळ्यातच पूर्णत: २२० क्यूसेसने कसा प्रवाहित होईल यावर उपाययोजना करा असे आदेश भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरसवाडी ते बाळापूर हा ४० कि.मी. पाणी प्रवास देखील खूप अडचणीत झालेला आहे. १५४ क्यूसेस कॅनॉल मध्ये फक्त ५० क्यूसेस पाणी प्रवाहित होते. हा कॅनॉल पूर्णपणे १५४ क्यूसेस ने प्रवाहित झाला पाहिजे. केदराई ते दरसवाडी ६ किमी कालवा दुरु स्त केल्यास तसेच काळलवन ,जोपूळ नदीचे पाणी दरसवाडी धरणात वळवल्यास धरण लवकर भरण्यास मदत होईल व पाणी लवकर सोडता येईल असे आंदोलक मोहन शेलार यांनी निदर्शनास आणून देताच यावर कार्यवाही करून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही भुजबळ यांनी केल्या.

टॅग्स :NashikनाशिकChhagan Bhujbalछगन भुजबळ