शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत दुचाकी जळीतकांड सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2016 00:58 IST

आठवड्यात दुसरी घटना : संतप्त नागरिकांचे आंदोलन; एका संशयितास अटक

 सिडको : गेल्या दोन दिवसांपूर्वीच अंबड येथील महालक्ष्मीनगर भागात अज्ञात समाजकंटकांनी दुचाकी जाळल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती आज पुन्हा याच परिसरातील नीलांजन नील या सोसायटीत घडली. समाजकंटकांनी पुन्हा सहा दुचाकी जाळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारांना त्वरित अटक करावी, यासंदर्भात संतप्त स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काही वेळातच एका संशयितास ताब्यात घेतल्याने जाळपोळीचे गूढ उकलण्याची शक्यता अंबड पोलिसांनी व्यक्त केली आहे.अंबड महालक्ष्मीनगर भागात गुन्हेगारी, चोऱ्या, घरफोड्यांबरोबरच आता गाड्या जाळपोळीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या गुुरुवारी (दि.१२)अज्ञात समाजकंटकांनी महालक्ष्मीनगर भागातील श्री सोसायटीतील पार्किंगच्या जागेत असलेल्या सहा दुचाकी जाळल्या. ही घटना होऊन दोन दिवस उलटत नाही तोच आज पुन्हा याच भागात समाजमंदिराच्या लगतच असलेल्या नीलांजन नील या सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेल्या सहा दुचाकी मध्यरात्री जाळल्या.