केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी स्वस्त धान्य उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:41 IST2020-12-04T04:41:00+5:302020-12-04T04:41:00+5:30

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानात प्रति व्यक्ती तीन किलो गहू प्रति किलो आठ रुपये दराने, दोन किलो तांदूळ प्रति ...

Cheap grain available for orange ration card holders | केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी स्वस्त धान्य उपलब्ध

केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी स्वस्त धान्य उपलब्ध

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानात प्रति व्यक्ती तीन किलो गहू प्रति किलो आठ रुपये दराने, दोन किलो तांदूळ प्रति किलो रुपये १२ रुपये अशा सवलतीच्या दरात मिळणार आहे.

शहरातील धान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तसेच ज्यांचा राष्ट्रीय अन्नसुरक्षेत समावेश झाला नाही, अशा केशरी शिधापत्रिकाधारकांनी सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ रेशन दुकानातून घ्यावा, असेही श्वेता पाटोळे यांनी केले आहे.

Web Title: Cheap grain available for orange ration card holders