शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला केबल चोरी प्रकरणी तिघांना कोठडी

By admin | Updated: September 30, 2014 22:13 IST

चांदवडला केबल चोरी प्रकरणी तिघांना कोठडी

चांदवड : तालुक्यातील हरनूल परिसरातून भारत दूरसंचारची तसेच निकम वस्तीजवळील खासगी कंपन्यांची लाखो रुपये किमतीची केबल चोरून नेल्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना चांदवड न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना हरनूल टोल नाक्यजवळ बाळू नाना कडाळे, सुभाष भिका सोनवणे, दोघे रा. फुलेनगर, पंचवटी, शुभम महेंद्रसिंग राजपूत, रा. त्र्यंबकवाडा सरदार चौक, नाशिक हे तिघे संशयित स्थितीत फिरताना आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी हरनूल परिसरातील भारत दूरसंचारच्या मनोऱ्याजवळील केबल व निकम वस्तीजवळील केबल चोरी केल्याची कबुली दिली. या तिघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली. न्या. आर. बी. गिरी यांच्या समोर उभे केले असता त्यांना दि. १ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पांढरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव हवालदार आर.एस. थोरात, मच्ंिछद्र कराड, कृष्णा ढगळे यांनी ही कारवाई केली. (वार्ताहर)