शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मांजरगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

By admin | Updated: September 14, 2015 23:12 IST

निफाड : परिसरात वावर सुरूच

निफाड : तालुक्यातील मांजरगाव येथे बिबटएाने सोमवारी (दि.१४ ) पहाटेच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. त्यामुळे गंगाथडी भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील सानगाव-मांजरगाव रस्त्यालगत वसती असलेल्या सुभाष नामदेव सोनवणे यांच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला करून गायीजवळ बांधलेल्या तीन महिन्याच्या वासराला ठार केले. सकाळी सोनवणे कुटुंबीय झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाला या घटनेची माहिती दिली. त्यामुळे दुपारच्या सुमारास गाजवाडी येथून पिंजरा आणून सोनवणे यांच्या शेताजवळ लावण्यात आला आहे. (वार्ताहर)

बिबट्याची दहशत

उसाचा पट्टा असलेल्या गोदावरीच्या किनारी भागातील गंगाथडीच्या गावांच्या परिसरात बिबट्यांचा जास्त वावर आहे. या परिसरातील काही बालकांचाही बिबट्याचे बळी घेतला असून शेतकर्‍यांवरही हल्लाचे प्रकार घडत आहेत. तसेच परिसरातील शेळ्य़ा, कुत्रे व शेत परिसरातील कोल्हे यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये बिबट्याटी दहशत पसरली आहे.