शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बसचालकाला मारहाण, पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 15:24 IST

घोटी : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाला रस्त्यात अडवून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पाच जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा घोटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

घोटी : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकाला रस्त्यात अडवून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पाच जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा घोटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. सोमवारी सकाळी सातच्या दरम्यान ही घटना मुंबई आग्रा महामार्गावर घडली. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत चालक म्हणून दिलीप शिवराम पवार हे काम करतात. एचएच ४० एन ८८२६ या क्र मांकाची बस घेऊन सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ते घोटी शिवारातून मुंबई आग्रा महामार्गावर वाहक आणि प्रवाशी घेऊन निघाले होते. यावेळी मागील बाजूने येणारे इनोव्हा वाहन क्र मांक एमएच १५ सीएम ९३९९ यातील चालकाने पुढे जाण्यासाठी साईड मागितली. बसचालकाने त्यांना साईड दिल्यानंतरही त्याने बसला आपले इनोव्हा वाहन आडवे केले. यानंतर दिलीप शिवराम पवार यांना त्यांच्या वाहनातील चालक आणि इतर चार जणांनी दमदाटी, शिवीगाळ, मारहाण करण्यास सुरु वात केली. त्यांना लाथा बुक्के मारून बेशुद्ध केले. याबाबत बसचालकाने घोटी पोलीस ठाण्यात इनोव्हाचा चालक आणि इतर चार जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणि इतर गुन्ह्यांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक