शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणगाव पुन्हा चार दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 14:34 IST

ब्राह्मणगाव : कोरोना व्हायरसमुळे दिवसेंदिवस रुग्णाची वाढ होत आहे ,त्यातच शासनाने आता थोडेफार उद्योग धंदे सुरू व्हावेत म्हणून सीमित वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे . गावातील नागरिकांचां निष्काळजीपणा पाहता सुरक्षा कारणास्तव ग्रामपंचायतीने शुक्रवार ते सोमवार चार दिवस पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता गाव बंद केले आहे.

ब्राह्मणगाव : कोरोना व्हायरसमुळे दिवसेंदिवस रुग्णाची वाढ होत आहे ,त्यातच शासनाने आता थोडेफार उद्योग धंदे सुरू व्हावेत म्हणून सीमित वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे . गावातील नागरिकांचां निष्काळजीपणा पाहता सुरक्षा कारणास्तव ग्रामपंचायतीने शुक्रवार ते सोमवार चार दिवस पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता गाव बंद केले आहे.शुक्रवार ते सोमवार गावातील किराणा, सलून, वर्कशॉप, सायकल दुकान, इतर अन्य व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र गावातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू रहाणार आहेत. गाव चार दिवस बंद केल्याने गावातील वर्दळ कमी होण्यास मदत नक्कीच होत आहे. गेल्या मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, या चार महिन्यात गावाने वेळोवेळी बंद पाळल्याने अद्याप गावात संक्रमित रुग्ण आढळले नाहीत. पोजीतिव्ह फक्त एकच रुग्ण आढळ ला होता तेही मुंबई हून गावी आले होते मात्र त्यांनी स्वत: हुन काळजी घेतली म्हणून गाव पुन्हा सुरळीत झाले.नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच सरला अहिरे, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, राघो अहिरे, पोलीस पाटील वैशाली मालपाणी, ग्रामविकास अधिकारी एन एन सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य विनोद अहिरे, माधव पगार, अनिल खरे आदिंनी सहकार्य केले.

 

टॅग्स :Nashikनाशिक