शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 00:32 IST

लासलगाव : जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी सात केंद्राना शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील येवला, सिन्नर, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, लासलगाव येथे बाजरी खरेदी केंद्रे सुरू होणार आहे. शासकीय केंद्रामुळे शेतकर्यांना क्विंटल मागे एक हजार रु पयांचा लाभ होणार आहे.

ठळक मुद्देशेतकर्यांना क्विंटल मागे एक हजार रु पयांचा लाभ होणार

लासलगाव : जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी सात केंद्राना शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील येवला, सिन्नर, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, लासलगाव येथे बाजरी खरेदी केंद्रे सुरू होणार आहे. शासकीय केंद्रामुळे शेतकर्यांना क्विंटल मागे एक हजार रु पयांचा लाभ होणार आहे.शासकीय भरड धान्य खरेदी योजनेंतर्गत आधारभूत किंमत दोन हजार 150 रु पये दराने शासकीय बाजरी खरेदी केंद्र सुरू करून बाजरी उत्पादक शेतकर्यांचा होणारा तोटा दूर करत न्याय द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते ?ड. माणकिराव शिंदे यांनी केली होती.यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून येवलासह सिन्नर, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, लासलगाव येथे बाजरी खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय पाठपुरावा करत मंजूर करून घेतला. किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शासकीय बाजरी खरेदी केंदासाठी येवला तालुका सहकारी खरेदी-विक्र ी संघाची नेमणूक केली आहे.1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत दोन हजार 150 रु पये प्रतिक्विंटल दराने शासकीय बाजरी खरेदी होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अनिल सोनवणे, उपाध्यक्ष दगडू टर्ले यांनी दिली. तालुक्यात आठ हजार हेक्टर बाजरीची पेरणी झालेली असून, शुक्र वारी (ता.16) 1,100 ते 1,200 रु पये प्रतिक्विंटल बाजारभावाने बाजरी विक्र ी होत असून, कवडीमोल भावात बाजरीच्या पिकांचा उत्पादनखर्चही निघणार नाही.बाजरी उत्पादकांनी नोंदणीसाठी संपर्क कराबाजरीची शासकीय आधारभूत किंमत व सध्याचे बाजारभाव यातील फरक प्रतिक्विंटल 1,100 रु पये नुकसानीस आज शेतकर्यांना सोसावे लागत आहे. मात्र, केंद्र मंजुरीमुळे 20 कोटी रु पयांचा फायदा तालुक्यातील बाजरी उत्पादक शेतकर्यांना होणार आहे. दरम्यान, शासकीय बाजरी आॅनलाइन नोंदणी 1 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. बाजरी पिकाची सातबारा उतार्यावर आॅनलाइन नोंद, 8 अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबूक झेरॉक्सची पूर्तता बाजरी उत्पादकांनी करून नोंदणीसाठी संपर्क करावा, असे आवाहन संघाचे व्यवस्थापक बाबा जाधव यांनी केली आहे.सध्याचे बाजारभाव व शासकीय हमीभावात हजार रु पयांची तफावत आहे. त्यामुळे शेतकर्याचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बाजरी खरेदी सुरू करणे आवश्यक होते. येवल्यात शासकीय बाजरी केंद्रास मान्यता हा शेतकरीहिताचा निर्णय आहे. बाजरी हेक्टरी 30 ते 35 क्विंटल व मका 75 ते 80 क्विंटल मर्यादेप्रमाणे खरेदी व्हावी, ही अपेक्षा.- ?ड. माणकिराव शिंदे, ज्येष्ठ नेते, येवला.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी