अंशुमन शिरोरे सुवर्ण विजेता

By Admin | Updated: September 16, 2014 00:06 IST2014-09-15T22:57:43+5:302014-09-16T00:06:22+5:30

अंशुमन शिरोरे सुवर्ण विजेता

Anshuman Shirore Gold Winners | अंशुमन शिरोरे सुवर्ण विजेता

अंशुमन शिरोरे सुवर्ण विजेता


नाश्कि : मीनाताई ठाकरे स्टेडियम, नाशिक येथे शासनामार्फत घेतलेल्या शिवकालीन युद्ध प्रकारातील क्रीडा ‘सिकई मार्शल आर्ट’च्या जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील ‘लोबो फाईट’ प्रकारातील शासकीय स्तरावरील ग्रामीण गटातील स्पर्धेत अंशुमन अरुण शिरोरे या फाईटरची सुवर्णपदक मानांकन (प्रथम स्थान) विजेता म्हणून शासनाच्या विभागीय स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी एकमेव निवड करण्यात आली आहे.
अंशुमनने देश -विदेशात जिल्हास्तरीय- ३२, राज्यस्तरीय- २९, राष्ट्रीय- १३, आंतरराष्ट्रीय- ३, जागतिक- १ अशा अनेक विविध मार्शल आर्टच्या स्पर्धेतून निरनिराळ्या प्रकारात भाग घेऊन सुवर्ण- ६३, रजत- १८, कांस्य- १५ अशी एकूण ९६ पदके व १२ ट्रॉफी तसेच १५ सन्मानचिन्हे मिळविली आहेत. अंशुमन हा फ्रावशी इंटरनॅशनल अकॅडमीत शिकत असून, तो आठ वर्षांचा खेळाडू आहे.

Web Title: Anshuman Shirore Gold Winners