शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

देवळा तालुक्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:40 IST

देवळा : तालुक्यातील दहीवड येथे शुक्र वारी (दि.२९ मे) कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर त्या बाधिताच्या संपर्कातील पाचपैकी एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या देवळा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोनवर गेली आहे. तालुक्यातील नागरिकांची चिंता मात्र आता वाढली असून, प्रशासन सतर्क झाले आहे.

देवळा : तालुक्यातील दहीवड येथे शुक्र वारी (दि.२९ मे) कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर त्या बाधिताच्या संपर्कातील पाचपैकी एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या देवळा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोनवर गेली आहे. तालुक्यातील नागरिकांची चिंता मात्र आता वाढली असून, प्रशासन सतर्क झाले आहे.दहीवड येथील शिंद-ओहळ शिवारातील पण कामानिमित्त मुंबई येथे राहणारा एक २८ वर्षीय तरु ण दि. २० मे रोजी दहीवड येथे आपल्या घरी आला होता; परंतु दुसऱ्याच दिवशी त्याच्यात कोरोनासदृश लक्षणे दिसून आल्यामुळे त्याचे स्वॅब नाशिक येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडालीहोती.आरोग्य विभागाने त्या रुग्णाला देवळा येथील कोविड केअर सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले.रुग्णाच्या संपर्कातील सहा लोकांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले असून, पाच हाय रिस्क व्यक्तींना कोरोना केअर सेंटरमध्ये क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. या पाच जणांचा स्बॅब तपासणी अहवाल रविवारी (दि.३१ मे) सकाळी प्राप्त झाला असून, त्यातील एका वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारीडॉ. सुभाष मांडगे यांनी दिली आहे. उर्वरित चार अहवाल निगेटिव्ह आले आहेत.--------------------------नियमांना हरताळ४देवळा तालुक्यात मुंबई, पुणे यासारख्या कटेन्मेंट झोनमधून आलेल्या नागरिकांना आरोग्य विभागाने होम क्वॉरण्टाइन राहण्यासंदर्भात दिलेल्या सल्ल्याचे हे नागरिक कटाक्षाने पालन करीत नसल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे. शासनाने तसेच गावपातळीवर स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक